रात्र नसती अंधारलेली,
तू शेजारी असतीस तर.
उजळली असतीच रात्र, तू शर्वरी असतीस तर.
श्वास झाले असते सूर, तू बासरी असतीस तर.
गंधाळले असते अक्षर, तू अक्षरी असतीस तर.
No comments:
Post a Comment