तुझं येणं माझ्या आयुष्यातवसंतासारखं होतं. ..पानगळीतल्या मलापालवी फुटली. ..तुझ्या सहवासातमी उमललो. ..फुललो. ..बहरलो. ..गंध बनूनदरवळलो. ..
© विशाल इंगळे
No comments:
Post a Comment